सोनवडे तालुका शिराळा येथे डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन.

 सोनवडे तालुका शिराळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन.


 शिराळा: प्रतिनिधी,

सोनवडे तालुका शिराळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादन  करण्यात आले .यावेऴी नानासाहेब कांबळे ,माजी वंचित युवा शिराळा तालुका उपअध्यक्ष तसेच संविधान प्रतिष्ठान संघटना महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया प्रमुख. तसेच उत्तम कांबळे भारिप बहुजन महासंघ सांगली संघटक युवा नेते व समाजबांधव उपस्थित होते.

उत्तम कांबळे भारिप बहुजन महासंघ सांगली संघटक युवा नेते

                                                                              फोटो :-     उत्तम कांबळे भारिप बहुजन महासंघ सांगली संघटक युवा नेते.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .