छत्रपति फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांचेकडून शैक्षणिक साहीत्य वाटप.

छत्रपति फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांचेकडून शैक्षणिक  साहीत्य वाटप.


शिराळा - प्रतिनिधि,

 छत्रपति फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व दारूबंदी जन आंदोलन शिराळा तालुका अध्यक्ष पोपट बनसोडे यांचा वतीने      अंबाईचा वाडा  या  शाळेत शैक्षणिक  साहित्याच  वाटप करण्यात  आले. प्रदीप बनसोडे, सुधीर बनगरसर, अमर मंगसुळे, सर्जेराव जाधव,बाबासाहेब लाबोंर, दगडू लाबोंर उपस्थित होते. 



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .